शहर

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा अटकेत

उल्हासनगर – फ्री फायर अ‍ॅप या मोबाइल गेमच्या माध्यमातून एका २२ वर्षीय इसमाची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाल्यानंतर तिचे अपहरण करून पळून गेलेल्या आरोपीला उल्हासनगर …

Read More »

सोमय्यांनी एक तर १०० कोटी द्यावेत, नाही तर माफी मागावी – अनिल परब

उस्मानाबाद – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचा जास्त …

Read More »

अकरावी प्रवेशाच्या सीईटीचे शुल्क परत मिळणार

मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दहावीच्या परीक्षा रद्द …

Read More »

नितेश राणेंच्या जामिनावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब

मुंबई – भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शुक्रवारी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी …

Read More »

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच

१७ नंबरचे अर्ज भरण्यासही मुदतवाढ पुणे – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे अशक्य असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची …

Read More »

नागपुरातील संघ मुख्यालय परिसराची ‘जैश’ कडून रेकी

गुप्तचर संस्थेचा अहवाल नागपूर – पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच आता येथील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृ त …

Read More »

कोरोना लस घ्या, अन्यथा पिझ्झा-बर्गरही मिळणार नाही – राजेश टोपेंचे किशोरवयीन मुलांना आवाहन

मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विविध मुद्द्यासंदर्भात एका मराठी वृत्तवाहिनीशी संपर्क साधला. राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागणार का? १५ …

Read More »

राज ठाकरेंविरोधात परळी कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट

२००८ मधील एसटी बस दगडफेकप्रकरणी कारवाई परळ (बीड) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. जामीन करूनही सतत …

Read More »

लोकल प्रवासावर कोणतेही निर्बंध नाहीत – आरोग्यमंत्री

मुंबई – दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. मुंबईत तिसरी लाट धडकल्याचे बोलले जात आहे. अशातच मुंबईत लॉकडाऊन लागणार का?, तसेच निर्बंध कठोर …

Read More »

म्हाडा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान

सुधारित वेळापत्रक जाहीर पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१-२२ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून, ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी …

Read More »