ठळक बातम्या

राष्ट्रीय

देशपातळीवरील निवासी डॉक्टरांचा संप मागे; मात्र महाराष्ट्रातील डॉक्टर संपावर ठाम

  नवी दिल्ली/मुंबई – देशपातळीवर सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे नीटचे (एनइइटी) समुपदेशन रखडल्याने २७ नोव्हेंबरपासून …

Read More »

 केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून ३१ डिसेंबरला मुंबईत हायअलर्ट; पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द

मुंबई – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी प्लॅन तयार केले आहेत, मात्र कोरोना निर्बंधांमुळे न्यू इअर पार्टीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे …

Read More »

५२ कोटी रुपयांची कपात करून बाकीचे पैसे परत द्या – पीयूष जैनची न्यायालयाकडे मागणी

नवी दिल्ली – करचोरीच्या प्रकरणात अटक असलेला अत्तर व्यापारी पीयूष जैन याने न्यायालयात आपली भूमिका मांडली आहे. जैन याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, करचोरी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी ‘कन्नड’ संघटना आक्रमक; आज बंद

बेळगावमधील मराठी तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालावी या मागणीसाठी कन्नड संघटनांनी शुक्रवारी (३१ डिसेंबर) बंदची हाक दिली आहे. बंगळुरू येथे …

Read More »

कालीचरण महाराज यांना अटक

छत्तीसगड पोलिसांची कारवाई रायपूर – येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारे कालीचरण महाराज यांना अखेर अटक करण्यात आली आहे. …

Read More »

आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा

ई-व्हेरिफिकेशनसाठी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत नवी दिल्ली – आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आयकर विवरणपत्राचे आतापर्यंत …

Read More »

झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय

पेट्रोल दरात थेट २५ रुपयांची कपात रांची – इंधन दरवाढीने कंबर तुटलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने करात कपात करत पेट्रोल, डिझेलचे दर काही प्रमाणात कमी करत, …

Read More »

पीएम किसान योजना : नववर्षी मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट

दहावा हप्ता १ जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात १० कोटी शेतकऱ्यांना फायदा नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वतीने देशातील शेतकऱ्यांना गिफ्ट …

Read More »

१ कोटी मते द्या, ७० रुपयांत लिटरभर दारू घ्या

 भाजप नेत्याचे जनतेला आश्वासन अमरावती – निवडणुकांच्या वेळी अनेकदा राजकीय नेत्यांचा तोल हा जातच असतो. एकापेक्षा अनेक विविध विचित्र असे आश्वासन देत ते वादही आपल्यावर …

Read More »

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडला जर्मनीतून अटक * मुंबईसुद्धा टार्गेटवर?

नवी दिल्ली – पंजाबमधील लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. जर्मनी पोलिसांनी ‘शीख फॉर जस्टिस’ (एसएफजे) या प्रतिबंधित संघटनेशी संबधित जसविंदरसिंग मुल्तानीला …

Read More »