ठळक बातम्या

ब्लॉग्स

महानगरपालिकेची दहा टक्के भाडेवाढ

  मुलांना इंग्रजी आले नाही, तर ती जगाच्या स्पर्धेत मागे पडतील, या भीतीने विद्यार्थी व पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढत आहे. त्याचा फटका मराठी …

Read More »

अग्रलेख : आयत्या घरात घरोबा

एसटी कर्मचाºयांच्या संपात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची हजेरी म्हणजे खरंतर आयत्या घरात घरोबा, असाच तो प्रकार होता. वेळ आल्यावर बरोबर कलटी मारत त्यांनी …

Read More »

संविधानला प्रमाण माना

आज देशाचा संविधान दिन आहे. खरंतर ज्याप्रमाणे १५ आॅगस्ट, २६ जानेवारी हे दिवस साजरे होतात तसाच हा सण साजरा होणे गरजेचे आहे. पण त्याचे महत्त्व …

Read More »

भारतीय संविधान दिन

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘जर मला संविधानाचा गैरवापर होत असल्याचे आढळले, तर मी ते जाळणारा पहिला असेन. त्यासाठी मनाची …

Read More »

अग्रलेख : जास्त ताणू नका

२८ आॅक्टोबरपासून सुरू झालेला एसटी कर्मचाºयांचा बेमुदत संप आता मिटण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतं आणि तो लवकरात लवकर मिटला पाहिजे. जास्त ताणून धरण्यात काहीही अर्थ नाही. …

Read More »

सत्य नारायणाचा प्रसाद

गावाहून फोन आल्यापासून म्हणजे गेले दोन दिवस बर्वे आणि त्याची पत्नी अगदी अस्वस्थ झाले होते. कोणा अनोळखी व्यक्तीचा फोन नव्हता, कोकणातल्या घराहून फोन होता. गेले …

Read More »

पेटीएमपर इतना घाटा प्राप्त हुआ!

पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानकपणे ८ नोव्हेंबरच्या रात्री नोटाबंदी केली आणि एक यंत्र त्यापाठोपाठ आपल्या जीवनात आले. ते यंत्र म्हणजे पेटीएम. रोखीचे व्यवहार बंद …

Read More »

अग्रलेख : कोंडलेली वाफ

आपली आत्मचरित्र लिहायची आणि त्यातून आपल्याच पक्षावर टीका करायची, मागच्या घटनांमध्ये काय चूक झाली हे व्यक्त व्हायचं ही काँग्रेसमध्ये प्रथा पडली आहे. अगदी माजी पंतप्रधान …

Read More »

बात पते की!

  एखादे टपाल किंवा वस्तू संबंधित व्यक्तीपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी पत्ता योग्य व पूर्ण असणे जितके महत्त्वाचे असते तितकेच एखादे ठिकाण गाठण्यासाठी त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता …

Read More »

…आणि गड पायºया बोलू लागल्या

आम्ही दहेर गडाच्या पायºया. शिवकाळात शेकडो वर्षे नाशिक, पेठ हा परिसर व येथील भूमीची सेवा करण्यात गेली. काळाच्या ओघात आमचे अस्तित्व नाहीसे कधी झाले हे …

Read More »