ठळक बातम्या

ठाणे

म्हाडाच्या ऑनलाइन परीक्षा १ फेब्रुवारीपासून

मुंबई – म्हाडामध्ये नोकरी मिळवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात म्हाडाची ऑनलाइन परीक्षा होणार आहे. परीक्षा घेण्यासाठी टीसीएसची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. …

Read More »

अनधिकृत बांधकाम तोडण्यास विरोध केल्यास गुन्हा दाखल करणार

कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा इशारा कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे पाडण्याची धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या कारवाईत अडथळे …

Read More »

डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडे रेल्वे स्थानकालगत असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस …

Read More »

अनधिकृत बांधकामे तीन महिन्यांत करणार जमीनदोस्त : कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्तांचा निर्णय

कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामे येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी कृती आराखडादेखील तयार करण्यात आल्याची माहिती …

Read More »

पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन विजयी

ठाणे – पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनने माझगाव क्रिकेट क्लबचा ३७ धावांनी पराभव करीत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने; राष्ट्रवादी अन् अभाविप कार्यकर्ते भिडले

ठाणे – मविआ सरकारचा आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करून जाब विचारण्यासाठी सोमवारी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी धिक्कार आंदोलन केले. त्यावेळी, राष्ट्रवादीचे …

Read More »

म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री केला व्हिडीओ पोस्ट

मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द …

Read More »

म्हाडा परीक्षेबाबतच्या अफवांना बळी पडू नका – जितेंद्र आव्हाड

मुंबई – म्हाडाच्या परीक्षेबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. काही लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. कुणालाही पैसे देऊ …

Read More »

राज्यातील पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली – राज्यातला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण बरा झाला आहे. त्याला रुग्णालयातून घरीही सोडण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. संबंधित रुग्ण ३३ …

Read More »