ठळक बातम्या

चालू घडामोडी

ममता बॅनर्जींचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ व्हायरल राजकारणाला क्षणभर ‘विश्रांती’!

ममता बॅनर्जी यांनी रविवारी (दि.७) ट्रेडमिलवर चालतानाचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला . या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिली आहे की,  “काही दिवस तुम्हाला काही …

Read More »

संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज !! हिंमत असेल तर.

मुंबई –  देवेंद्र फडणवीसांनी सुपाऱ्या घेऊन बोलू नये. महाराष्ट्रात शिवसेनेला सुपारी घेण्याची गरज भासली नाही. शिवसेना फोडायची गरज कोणाला पडली? तुमच्यात हिंमत असेल तर समोर या, …

Read More »

मुख्यमंत्री रजेवर की कामावर? CM कार्यालयाकडून खुलासा

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा येथील त्यांच्या मूळ गावी आहेत. दरे गावात मुख्यमंत्री शिंदे कुटुंबासह असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्री रजेवर गेलेत …

Read More »

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले छत्रपती संभाजीनगरनंतर मुंबईतील मालवणी भागातही काही …

Read More »

गडचिरोलीत पुन्हा वाघिणीची शिकार?

 नखे, शीर काढून वाघिणीला जमिनीत पुरले गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात वाघिणीची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. वाघिणीची शिकार करण्यासाठी उच्चदाब वीज वाहिनीचा वापर …

Read More »

देशपातळीवरील निवासी डॉक्टरांचा संप मागे; मात्र महाराष्ट्रातील डॉक्टर संपावर ठाम

  नवी दिल्ली/मुंबई – देशपातळीवर सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे नीटचे (एनइइटी) समुपदेशन रखडल्याने २७ नोव्हेंबरपासून …

Read More »

नववर्षात १० हजार निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार?

मुंबई – विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेली ७० दिवस चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामधील सुमारे १० हजार निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर येत्या नवीन वर्षात बडतर्फीची टांगती तलवार असणार आहे. …

Read More »

अत्तर व्यावसायिक पुष्पराज जैन यांच्या मुंबईतील घरी छापेमारी

मुंबई – अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या उत्तर प्रदेशातील घरी आयकर विभागाला मोठे घबाड सापडले. आता या प्रकरणातील समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन यांच्या अनेक …

Read More »

वस्त्रोद्योग उत्पादनांवरील वाढीव जीएसटी रद्द करावा – अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

मुंबई – वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेची ४६ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री तथा जीएसटी परिषदेच्या अध्यक्षा निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या बैठकी …

Read More »

‘नया साल नई उमंग’ : चंद्रकांत पाटलांची सत्तास्थापनेची आशा कायम

पुणे – राज्यातील सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असून, महाविकास आघडीमधील प्रत्येक पक्ष बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी इच्छुक आहे, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

Read More »