ठळक बातम्या

लंडनमधील रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची होणार विक्री; ममता बॅनर्जींनी दर्शवली खरेदीची तयारी

१९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील “ब्लू प्लाक” इमारतीत राहिले होते.

लंडनमध्ये ज्या घरात रवींद्रनाथ टागोर राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणाऱ्या या इमारतीची किंमत २,६९९,५०० डॉलर म्हणजेच २७.३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत मालमत्तेच्या किंमती आणि लंडनमध्ये घर ज्या ठिकाणी आहे, ते पाहून फार कमी असल्याचं म्हटलं जातंय. १९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील “ब्लू प्लाक” इमारतीत राहिले होते. दरम्यान, २०१५ मध्ये लंडन दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

२०१५ मध्ये लंडनच्या पहिल्या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “टागोर ज्या घरी राहत होते, ते घर खरेदी करण्यास आमचे सरकार उत्सुक आहे. टागोर हे आमचा अभिमान आहेत. ही एक खासगी मालमत्ता आहे म्हणून, मी माझे उच्चायुक्त (त्या वेळी रंजन मथाई) यांना विचारले होते की आपण या इमारतीसाठी सौदा करू शकतो का. त्यावेळी ही मालमत्ता विकली जाणार नव्हती, पण आता त्याची किंमत ठरवण्यात आली आहे.”

या घरावर निळ्या रंगाचा फलक लावण्यात आलेला असून प्रसिद्ध भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर येथे राहत असत, असं त्यावर लिहिलेलं आहे. हा फलक लंडन कंट्री कौन्सिलने लावली होता. दम्यान, आता या घराची जबाबदारी इंग्लिश हेरिटेज ट्रस्टवर आहे. टागोर वगळता इतर काही भारतीयांची नावे असलेले निळे फलकही लंडनमध्ये लावण्यात आले आहेत. ज्यात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, अरबिंदो, बाळ गंगाधर टिळक, व्ही.डी. सावरकर आणि व्ही. कृष्णा मेनन यांचा समावेश आहे. “भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर, १८६१-१९४१ आणि १९१२ मध्ये इथे राहिले होते,” असं त्या फलकावर लिहिलेलं आहे.

पश्चिम बंगाल सरकारने हे घर खरेदी करण्यास उत्सुकता दाखवल्यानंतर भारतीय वंशाचे ब्रिटीश उद्योगपती स्वराज पॉल यांनी आनंद व्यक्त केलाय. ते म्हणाले की, हे घर भारत सरकार किंवा पश्चिम बंगाल सरकार खरेदी करू शकते. २०१५ मध्ये, जेव्हा ममता बॅनर्जी लंडनला गेल्या, तेव्हा स्वराज पॉल यांनी त्यांना चहासाठी आमंत्रित केले होते. पॉल म्हणाले की, टागोर बिल्डिंग खरेदी करण्यासाठी सरकार एक समितीही बनवू शकते आणि जर त्यात माझा समावेश असेल तर मला आनंद होईल, असंही ते म्हणाले.

घराचा इतिहास..
ट्रस्टच्या मते हिथवरील घर क्रमांक ३ मध्ये १९१२ वर्षात उन्हाळ्यात काही महिने रवींद्रनाथ टागोर इथे राहायचे. लंडनच्या तिसऱ्या भेटीदरम्यान ते येथे राहिले होते. त्या वेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था कलाकार आणि लेखक सर विल्यम रोथेनस्टाईन यांनी केली होती. सर विल्यम तेव्हा ११ ओक हिल पार्क मध्ये राहत होते. मात्र, आता त्यांचे निवासस्थान पाडले गेले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …

22 comments

 1. order generic tricor 160mg order fenofibrate online fenofibrate 160mg cost

 2. cialis 10mg uk viagra for men sildenafil 100mg usa

 3. order ketotifen 1 mg online order generic imipramine tofranil 75mg price

 4. cheap minoxidil cialis 5mg cost low cost ed pills

 5. order aspirin 75 mg online buy imiquimod no prescription order imiquimod

 6. buy acarbose 25mg for sale buy prandin 2mg sale griseofulvin uk

 7. buy generic monograph 600 mg etodolac 600mg drug buy cilostazol 100mg online

 8. fludrocortisone over the counter buy generic aciphex imodium 2mg usa

 9. prasugrel over the counter thorazine price buy tolterodine for sale

 10. order pyridostigmine 60 mg without prescription buy feldene pills for sale maxalt tablet

 11. latanoprost without prescription capecitabine drug order exelon 6mg for sale

 12. order vasotec 10mg for sale order doxazosin 1mg for sale buy duphalac bottles for sale

 13. order baclofen 25mg sale toradol order buy generic toradol 10mg

 14. purchase fosamax pills macrodantin 100 mg usa brand macrodantin 100 mg

 15. propranolol generic order motrin pill buy generic clopidogrel for sale

 16. buy generic pamelor for sale nortriptyline for sale online anacin 500mg drug

 17. buy amaryl 4mg without prescription amaryl 1mg sale order etoricoxib pills

 18. medex oral reglan online order metoclopramide medication

 19. planned parenthood free birth control birth control pill prescription online for hims premature ejaculation treatment

 20. buy promethazine 25mg pill phenergan cheap buy ivermectin 6mg online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *