करोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लगेच करोना संसर्गापासून संरक्षण मिळते असा तुमचा समज असेल तर वेळीच सावध व्हा कारण लसीकरणानंतर लगेच संसर्गाचा धोका टळत नाही

करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला करोनापासून सुरक्षा मिळाली असं तुमचा समज असेल तर तो वेळीच दूर करा.
इंग्लंडमधील एका नव्या संशोधनामध्ये यासंदर्भातील खुलासा करण्यात आलाय. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी लस घेतलेल्या व्यक्तीला करोना संसर्गाचा धोका नसतो यासंदर्भात हे संशोधन करण्यात आलं. तसेच दुसरा डोस घेतल्यानंतर नक्की काय होतं याचाही अभ्यास करण्यात आलाय. चला तर मग जाणून घेऊयात या संशोधनामध्ये काय माहिती समोर आलीय…