अन्न वितरणाची सुविधा आता अवकाशात

International space station on orbit of Earth planet. ISS. Dark background. Elements of this image furnished by NASA

घरी बसून जेवण आॅर्डर करणे ही आजच्या युगातील सर्वात मोठी सोय आहे. काही खायचे असेल, तर रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही, त्यासाठी कष्ट करण्याचीही गरज नाही. पृथ्वीवरील सर्व शहरांमध्ये एका क्लिकवर अन्न पोहोचवणे सोपे झाले आहे, मात्र आता अन्न वितरणाची ही सुविधा अवकाशातही पोहोचली आहे. हे इतिहासातील सर्वात महागडे अन्न वितरण मानले जाते.
पृथ्वीवर अन्न शिजवणे आणि आॅर्डर करणे दोन्ही खूप सोपे आहे, परंतु अंतराळात अन्न वितरणात तेच काम खूप कठीण होते. आतापर्यंत येथील अंतराळवीर स्वयंपाक करायला शिकले असले, तरी ते आॅर्डर करण्याची सोय त्यांच्याकडे नाही. अलीकडेच, उबेर ईट्स या फूड डिलिव्हरी कंपनीने देखील हा आश्चर्यकारक पराक्रम दाखवला आहे. अंतराळात अन्न पोहोचवण्याचे काम या कंपनीने केले आहे.

याला इतिहासातील सर्वात महागडे अन्न वितरणदेखील म्हटले जात आहे. जेव्हा पृथ्वीवरून घेतलेले अन्न मैलांच्या उंचीवर नेले जाईल, तेव्हा ते वितरित करणे अजिबात स्वस्त होणार नाही. अलीकडेच जपानचे अब्जाधीश युसाकू मेझावा यांनी हा पराक्रम केला आहे. तुम्हीच विचार करा, अब्जाधीश माणूस स्वत: अन्न वितरित करेल तेव्हा ते महागच असणार.
उबेर ईट्सच्या वतीने हे अन्न वितरीत करण्यासाठी जपानी अब्जाधीश युसाकू मेझावा स्वत: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (करर) ?????पोहोचले. त्यांनी अंतराळवीरांना अन्न पुरवले. यासाठी सुमारे ९ तासांच्या रॉकेट प्रवासानंतर मेझावा ११ डिसेंबरला करर ?????वर पोहोचले. त्यांनी कंपनीची एक बॅग सोबत घेतली होती, ज्यामध्ये ८ डिसेंबर रोजी खास त्यांच्यासाठी तयार केलेले पॅकेज केलेले अन्न होते. मेझावाचा प्रवास अजून संपलेला नाही, ते करर ?????मध्ये जवळपास १२ दिवस घालवणार आहेत.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ उबेर ईट्सच्या वतीने जारी करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सर्व प्रवासी त्यांचे काम करत आहेत, जेव्हा मेझावा दरवाजा उघडतात आणि अन्नाची पाकिटे अंतराळवीरांच्या दिशेने फेकतात. करर ?????मध्ये गुरुत्वाकर्षण नसते, त्यामुळे पॅकेट उडताना प्रवाशांपर्यंत पोहोचतात. अन्न वितरणाबद्दल आनंद व्यक्त करत एका अंतराळवीराने त्यांचे आभारही मानले. आता जर तुम्हाला अशा महागड्या खाण्याबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला सांगूया की, अंतराळवीरांच्या फूड पॅकेटमध्ये गोड सॉसमध्ये मांस शिजवलेले होते. ते खाणे त्यांच्यासाठी सुरक्षित आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अज्ञात तरुणाची मुंबई विमानतळ परिसरात घुसखोरी

मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एका अज्ञात तरुणाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक …