breaking News–वाळूज एमआयडीसीत गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट चार जण जखमी; पायाचा पंजा तुटून 500 मीटर अंतरावर पडला

 

औद्योगिक परिसरातील एम सेक्टर मध्ये दुचाकीला वेल्डिंग करता वेळी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चौघे जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली हा स्फोट इतका भयंकर होता की घटनेत जखमी झालेल्या असं चौक व्यक्तीचा व्यक्तीच्या पायाचा पंजा तब्बल पाचशे मीटर फूट दूर जाऊन पडला.

घटनेनंतर चौघांनाही तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत लगतच्या एम-१२२ सेक्टरमध्ये असणाऱ्या प्रभाकर इंजिनिअरिंग कंपनीच्या काचा फुटल्या यावरून सदरील स्फोटाची तीव्रता लक्षात येते.

घटनास्थळी जेवणाचे डब्बे तसेच जखमींची रक्त त्यासोबतच स्फोटात नुकसान झालेले समान विखुरलेल्या अवस्थेत पडून होते. गंभीररित्या जखमी झालेल्या असद चाऊस हे पूर्वी पंक्चर काढण्याचे काम करत होते मागील काळात त्यांनी ‘भारत गॅस वेल्डिंग’ चा नव्याने व्यवसाय सुरू केला होता. चार मोठे भाऊ असणाऱ्या हसन यांना दोन मुलं व एक मुलगी आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …