सोनल चौहानचे बिकनीतील किलर फोटो व्हायरल

जन्नत आणि पलटन यांसारख्या चित्रपटांमध्ये चमकलेली अभिनेत्री

सोनल चौहान सोशल मीडियावर खूप ॲक्टीव्ह असते. आपल्या अधिकृ

त इंस्टाग्राम अकाऊंटवर पुन्हा एकदा सोनलने स्वत:चे काही बोल्ड फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
सोनल चौहानचे हे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ती समुद्रकिनाऱ्यावर काळ्या रंगाच्या बिकनीत चालताना दिसून येतेयं. या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिक्रिया आल्या आहेत. अवघ्या काही तासांमध्ये या फोटोंना दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. सोनलच्या हॉट लूकचे भरभरून कौतुक होत आहे. एका युझरने लिहिले आहे, ‘समुद्रात येऊ नकोस, नाही तर सगळे पाणी गरम होईल मिस हिटर’, तर दुसऱ्या युझरने हाय गरमी अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिला जलपरी तर काहींनी तिला किलर म्हणून म्हटले आहे. एकाने तर तिला काळी बिकनी न घालण्याचा सल्ला दिला आहे. तिच्या काळ्या बिकनीने आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, असेही त्याने म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …