" />
Friday , January 27 2023
  • पुण्यनगरी
  • मुंबई चौफेर
  • यशोभूमी
  • कर्नाटक मल्ला

  • Home
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • शहर
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • लाईफस्टाईल
  • करिअर
  • ऑटो
  • क्राईम
ठळक बातम्या
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार
  • देशाच्या उभारणीसाठी
  • अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया
  • एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
  • आईने मुलाचे ठेवले ‘सैतान’ नाव
  • बीडब्ल्यूएफ क्रमवारी : सात्विक साईराज व चिरागची आठव्या स्थानी झेप
  • बंडखोरी वाढणार
  • देशात २४ तासांत १३,१७७ नवीन कोरोना रुग्ण
  • लुहान्स्क, डोनेत्स्कमध्ये घुसले रशियन सैनिक
  • रशिया आक्रमक- युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता
Home/चालू घडामोडी/शनिवारचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही !

शनिवारचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही !

December 1, 2021 चालू घडामोडी, देश-विदेश Leave a comment 71 Views

मुंबई: येत्या शनिवारी ४ डिसेंबर रोजी कार्तिक अमावास्येच्या दिवशी यावर्षातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे , परंतू हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या सूर्यग्रहणाविषयी अधिक माहिती देतांना श्री. सोमण म्हणाले की, या सूर्यग्रहणाचा प्रारंभ पृथ्वीवर सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी होणार असून ते दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी संपणार आहे. हे सूर्यग्रहण आफ्रिकेचा दक्षिण भाग, अमेरिकेचा दक्षिणेकडील प्रदेश, आस्ट्रेलियाचा दक्षिण प्रदेश, अटलांटिक, प्रशांत, हिदीमहासागर आणि अंटार्क्टिक प्रदेश येथून दिसणार आहे. भारतातून दिसणारे सूर्यग्रहण पुढच्यावर्षी मंगळवार, दि. २५ आक्टोबर २०२२ रोजी होणार असल्याचेही श्री. दा.कृ. सोमण यांनी सांगितले. 

About Editor

Previous तब्बल आठशे वर्षांनी खड्ड्यातून बाहेर आले भयानक रहस्य
Next निसर्गाला कमी लेखू नका

Related Articles

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार

April 13, 2022

देशाच्या उभारणीसाठी

April 13, 2022

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

April 13, 2022

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

  • Recent
  • Popular
  • Tags
  • उन्हाळ्यात हृदयरोगींनी कशी काळजी घ्यावी?

    April 26, 2022
  • झी टीव्हीच्या पुरस्कारांचे भावी मानकरी

    April 22, 2022
  • आसामी दणका

    April 22, 2022
  • उखाणा

    April 22, 2022
  • मनाला निर्बंध :  अग्रलेख

    April 22, 2022
  • इगतपूरी : रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; फिल्म इंडस्ट्रीतील ४ महिलांचा समावेश चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिलाही सहभागी झालेल्या होत्या

    June 26, 2021
  • अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळे संजय राऊत संतापले, म्हणाले..

    June 27, 2021
  • समजून घ्या : लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी करोना संसर्गाचा धोका कमी होतो

    June 27, 2021
  • RBI चा आमदार, खासदारांना नागरी बँकांचे संचालक होण्यास प्रतिबंध; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

    June 27, 2021
  • “महाराष्ट्रात जातीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जन्मानंतर मोठा झाला”, राज ठाकरेंचा थेट आरोप!

    August 12, 2021
mumbaichoufer.in mumbai choufer

Advertisement

Powered by Neon | Designed by Amol Hadawale
© Copyright 2023, All Rights Reserved