औरंगाबाद – मागच्या आठवड्यात वैजापुरात ऑनर किलिंग घडले होते. त्याबाबत आक्रमक होत, महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबूक लाइव्ह करत पोस्ट केली. वेदनादायी! न्याय होणारच! वैजापूर बहिणीचे मुंडके कोयत्याने धडपासून वेगळे करून सेल्फी काढणाऱ्या नराधमाला फाशीच व्हावी, असेही त्या म्हणाल्या आहेत. आई- वडिलांनी पोटचा गोळा क्रूरपणे मारण्याला हातभार, समाज म्हणून आपणही या विषयाला जबाबदार आहोत? मुलीचा पती व कुटुंब, सामाजिक संघटना, प्रशासन यांच्या सहकार्याने मी हा खटला वकील म्हणून फक्त १ रुपये मानधनात लढण्यास तयार आहे, असेही त्या म्हणाल्या.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: check my reference