ठळक बातम्या

रेड कार्पेटवर पत्नीचा ड्रेस सांभाळताना दिसला निक जोनस


गेल्या काही दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यावरुन चर्चेत असलेले निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांना नुकतेच एका ॲवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र पाहण्यात आले. त्यावेळी असे काही घडले की पीसीचे चाहते आता पीसीच्या या निवडीवर जाम खुश झाले आहेत.
प्रियांकाने नुकतीच निक जोनस सोबत ब्रिटीश फॅशन ॲवॉर्ड्स 2021 मध्ये हजेरी लावली होती. या दोघांनी रेड कार्पेटवर अनेक रोमॅँटीक पोझही दिल्या. मात्र त्याचवेळी प्रियांकाचा ड्रेस रेड कार्पेटमध्ये अडकला. ही गोष्ट जेव्हा निकच्या लक्षात आली तेव्हा तो पीसीचा ड्रेस ठीक करु लागला. याचा एक व्हिडिअेा समोर आला आहे ,जो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते निकचे भरभरून कौतुक करत आहेत व त्यांनी निकला जेंटलमेन म्हणून संबोधले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …