रिव्हिलिंग टॉपमध्ये पूनमने केले असे काही चाळे…

बॉलीवूडमध्ये अभिनयापेक्षा आपल्या बोल्डनेससाठी चर्चेत असणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. परंतु या सर्वांवर पूनम पांडे ही नेहमीच भारी पडत आली असावी. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंबरोबरच पूनम पोस्ट करत असलेल्या व्हिडीओतील तिच्या हालचाली पाहिल्या की, भल्याभल्यांना घाम फुटत असावा. आताही पूनम पुन्हा एकदा रिव्हिलिंग टॉप घातलेली स्पॉट झाली आहे. या टॉपमधील तिच्या बोल्ड लूकने सर्व जण हैराण तर झालेच, परंतु त्या जोडीला तिने असे काही केले की ज्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्यावर खिळून राहिले.
पूनमचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओत ती पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसून आली. या व्हिडीओत आपण पाहू शकता की, पूनमने काळ्या रंगाची लेदर पँट आणि ऑरेंज रंगाचा क्रॉप टी शर्ट घातला आहे. तिचा हा टॉप खरोखरच खूप रिव्हिलिंग आहे. आपला हा लूक कम्प्लिट करण्यासाठी तिने स्लिंग बॅगही कॅरी केले आहे. त्यावेळी आपली टोंड बॉडी फ्लाँट करत पूनम कॅमेऱ्यासमोर अशा काही पोझ देताना दिसली की, पाहणारा अचंबित झालाच म्हणून समजा. या व्हिडीओत दिसून येतेयं की, पूनम अचानक कॅमेऱ्याकडे पाहून आपली जीभ बाहेर काढत पोझ देतेयं. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते सातत्याने कमेंट करत तिला वाईट म्हणत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …