ठळक बातम्या

योगेंद्र यादवांचे महिन्यासाठी शेतकरी आंदोलनातून निलंबन

नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनासाठी ४६ शेतकरी संघटनांनी मिळून तयार केलेल्या संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेत स्वराज अभियानचे प्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचे शेतकरी आंदेलनातून निलंबन केले आहे. हे निलंबन एक महिन्यासाठी असणार आहे. त्यामुळे पुढील एक महिना योगेंद्र यादव शेतकरी आंदोलनाच्या कोणत्याही बैठकीत, कार्यक्रमात किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत. लखीमपूर खेरीमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर संतप्त आंदोलकांनी गाडीत असलेल्या आरोपींना बेदम मारहाण केली. यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. योगेंद्र यादव यांनी या मृत भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याने संयुक्त किसान मोर्चाने ही निलंबनाची कारवाई केली आहे. संयुक्त किसान मोर्चातील काही शेतकरी संघटनांनी योगेंद्र यादव यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भारतीय किसान युनियनचे नेते मनजित सिंग राय यांनी दिलेल्या माहितीनुसार ४६ पैकी जवळपास ३२ शेतकरी संघटनांनी योगेंद्र यादव यांनी या भेटीबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. या विषयावर संयुक्त किसान मोर्चाच्या सर्व सदस्यांची शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) बैठक झाली. या बैठकीत योगेंद्र यादवांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत योगेंद्र यादव यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या इतर नेत्यांशी चर्चा न करता भेट घेतल्याबद्दल माफीची तयारी दाखवली, मात्र पीडित कुटुंबाच्या भेटीविषयी माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली असे सूत्रांकडून समजते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

36 comments

 1. fenofibrate 160mg price fenofibrate order online purchase fenofibrate without prescription

 2. buy generic zaditor for sale ketotifen 1 mg cost tofranil price

 3. order cialis 10mg online cheap cialis for sale viagra professional

 4. buy acarbose pills for sale prandin 2mg pills griseofulvin 250mg pill

 5. buy minoxytop flomax medication how to get ed pills without a prescription

 6. prasugrel sale purchase detrol generic order tolterodine sale

 7. buy etodolac without prescription purchase mebeverine generic buy cilostazol paypal

 8. order ferrous 100mg online cheap buy generic actonel betapace for sale online

 9. enalapril for sale online vasotec pills duphalac ca

 10. pyridostigmine 60mg uk buy pyridostigmine pills for sale maxalt online order

 11. betahistine 16 mg brand haldol 10 mg cheap purchase probalan pills

 12. order prilosec 20mg pill buy omeprazole 20mg for sale lopressor 100mg brand

 13. order baclofen for sale amitriptyline sale ketorolac for sale

 14. buy glimepiride 1mg without prescription brand etoricoxib 120mg etoricoxib 120mg generic

 15. buy baclofen 25mg online cheap order elavil 10mg without prescription buy toradol for sale

 16. alendronate 35mg oral order colchicine generic nitrofurantoin online

 17. inderal 20mg canada purchase inderal clopidogrel order

 18. buy pamelor 25mg online cheap order generic methotrexate 2.5mg paracetamol 500mg drug

 19. orlistat cost order asacol generic order diltiazem generic

 20. order domperidone online carvedilol drug order sumycin for sale

 21. commonly prescribed stomach medication erythematous duodenopathy treatment virtual appointment for uti

 22. order generic prednisone 20mg cheap isotretinoin order amoxil 1000mg online cheap

 23. contraceptive pills buy online best supplements for men over 50 how to last longer raw

 24. order generic zithromax gabapentin 600mg ca gabapentin 600mg over the counter

 25. can tums cause stomach cancer causes for excessive gastrointestinal flatus tablets for stomach bloating

 26. order actigall 150mg pills ursodiol 300mg cost purchase cetirizine online

 27. buy lasix for sale diuretic furosemide drug buy ventolin inhalator generic

 28. buy strattera 25mg generic strattera us generic sertraline 50mg

 29. cheap amoxiclav buy generic clavulanate clomiphene 50mg pills

 30. order escitalopram 10mg generic buy escitalopram 20mg generic buy revia 50mg generic

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *