येथे तरुणांना गाढवाशी ठेवावे लागतात संबंध

जगात अशा अनेक विचित्र प्रथा आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यास थक्क व्हाल. या प्रथा जगाच्या बहुतेकांसाठी आश्चर्यकारक आहेत, परंतु जिथे या गोष्टींवर लोकांचा विश्वास आहे तिथे त्या प्रथांकडे अगदी सामान्य नजरेने पाहिले जाते. या विचित्र प्रथांपैकी एक म्हणजे गाढवासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची श्रद्धा. हे ऐकून कोणीही हादरून जाईल पण हे सत्य आहे. जगात एक असा देश आहे. जिथे तरुण गाढवाशी संबंध बनवतात आणि याचे कारण खूप धक्कादायक आहे.
कॅरिबियन देश कोलंबियामध्ये कार्टाजेना हे एक शहर आहे. हे एक प्रमुख बंदर आहे. ज्याचा शोध १५३३ मध्ये लागला होता. हे कोलंबियाच्या उत्तर किनाºयावर आहे, परंतु हे शहर केवळ बंदरामुळे प्रसिद्ध नाही. इथे एक अतिशय विचित्र प्रथा पाळली जाते. या प्रथेनुसार येथील तरुण पुरुष लग्नापूर्वी किंवा महिलांशी संबंध ठेवण्यापूर्वी गाढवांसोबत संबंध प्रस्थापित करतात.

या विचित्र प्रथेमागील कारणही खूप विचित्र आहे. येथील लोकांचा असा विश्वास आहे की, जर तरुणांनी लग्नाआधी तरुण वयात गाढवासोबत संबंध ठेवले, तर ते समलैंगिक होण्यापासून वाचतील. कोलंबियामध्ये ही प्रथा इतकी रूढ आहे की, संगीतकारांनी या प्रथेवर गाणी लिहिली आहेत. या विषयावर एक पुस्तकही लिहिले असून, दरवर्षी विशेष सणही साजरे केले जातात.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरही तरुणांना ही विचित्र परंपरा पाळण्याची प्रेरणा देतात. व्हाइस वेबसाइटने २०१२ साली या विषयावर एक डॉक्युमेंटरीही बनवली होती. हे दृश्य स्वत:च्या डोळ्यांनी पाहण्यासाठी वाइसचा रिपोर्टर तेथे गेला आणि स्वत: थक्क झाला. तिथल्या लोकांनी सांगितले की, काही वेळा कार्टाजेनाचे लोक गाढवांबाबत एवढी निंदनीय वृत्ती बाळगतात की, लग्न करूनही ते गाढवासाठी आपल्या बायकोची फसवणूक करतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …