मूनलाइट क्लासिक : अदिती संयुक्त १३ व्या स्थानी

दुबई – भारतीय गोल्फर अदिती अशोक दुबई मूनलाइट क्लासिकच्या अखेरच्या फेरीत ६९ चा स्कोरसह संयुक्त १३ व्या स्थानी राहिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहिलेल्या अदितीने लेडिज युरोपीय टूरच्या या स्पर्धेतील दोन दिवसांत ६९ व ७१ स्कोर केला. तसेच दीक्षा डागर पहिल्या दोन दिवशीच ७२-७१ स्कोरनंतर संयुक्त २४ व्या स्थानी राहिली. अदिती व दीक्षाने प्रत्येकी पाच बर्डी केल्या व दोन बोगी करून बसल्या. त्वेसाने पाच बर्डी व चार बोगी केल्या. इंग्लंडच्या ब्रोंटे लॉने आठ अंडर ६४ च्या स्कोरने जेतेपदाला गवसणी घातली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …