मुंबई चौफेरच्या राज्यस्तरीय किल्लेस्पर्धा २0२१ ला भरपूर प्रतिसाद मिळाला. यामध्ये टीम चिंतामणी शहापूरने प्रथम क्रमांक मिळवला, गुरुकृपा बिल्डिंग परळने ्िद्वतिय क्रमांक मिळवला तर सांताक्रूझच्या सप्तवीर शिवतरुण मंडळानेतृतिय क्रमांक मिळवला. याशिवाय ६ उत्तेजनार्थ बक्षिसेदेण्यात आली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …