भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली – नाना पटोले

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता?, असा प्रश्न उपस्थित करून पंजाबमधील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानांचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान व त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेणे हा घटनाक्रम पाहता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केल्याचे स्पष्ट दिसत आहे. नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …