ठळक बातम्या

ब्रिटीश सिंगर चार्ली झाली उप्स मोमेंटची शिकार

देश असो की विदेश, सेलेब्स नेहमी आपल्या ड्रेसमुळे उप्स मोमेंटची शिकार ठरली. असेच काहीतरी प्रख्यात ब्रिटीश सिंगर चार्ली बरोबर झाले. एका व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान उप्स मोमेंटची शिकार ठरली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार्लीने आपल्या उप्स मोमेंटवाला व्हिडिओ सोशल मिडियावरही शेअर केला आहे जो चांगलाच व्हायरल झाला आहे.
अलिकडेच चार्ली ऑस्ट्रेलियन रेकॉर्डींग इंडस्ट्री म्युझिक ॲवॉर्ड सादर करत होती. हा ॲवॉर्ड फंक्शन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या व्हर्च्युअल ॲवॉर्ड सेरेमनीमध्ये चार्ली द किड लॅरोई आणि जस्टीन बीबर यांना बेस्ट पॉप रिलीजचा ॲवॉर्ड देत होती. ज्या क्षणी तितने आपले बोलणे संपवले त्याचवेळी तिच्या ड्रेसची स्ट्रीप अचानक खांद्यावरुन खाली सरकली आणि हा मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर तिने लागलीच आपला ड्रेस नीट केला आणि हसू लागली.
धक्कादायक बाब म्हणजे चार्लीने हा व्हिडिओ शेअर करत विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु फ्रेंड्स आणि युजर्स या उप्स मोमेंटची मजा घेत आहेत. एका युजरने लिहिले आहे,’ आम्हाला या व्हिडिओचा अनसेंसर्ड व्हर्जन हवा आहे’ तर दुसऱ्याने लिहिले आहे,’ मी विचारच करत होतो की चार्ली कधी कधीच पूर्ण कपड्यांमध्ये दिसून येते.’ यापूर्वीही चार्ली अशाच एका उप्स मोमेंटची शिकार झाली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …