बी टाऊनची सर्वाधिक फॅशनेबल आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्टचे लुक्स चाहत्यांना नेहमीच भावले आहेत. इंडियन असो की वेस्टर्न, आलिया आपल्या प्रत्येक स्टाइल स्टेटमेंटने नेहमीच सर्वांना इम्प्रेस करत आली आहे. आलियाचे लुक्स ग्लॅमरस असण्याबरोबरच खूप क्लासीही असतात. आता पुन्हा एकदा आलियाने आपल्या फोटोंद्वारे चाहत्यांना घायाळ करून सोडले आहे.
आलियाने आता प्रख्यात फॅशन डिझाइनर फराज मननच्या क्लासी आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. आलियाचे हे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटोत आलियाने को ऑर्ड सेट परिधान केला अहे. या सेटमध्ये ब्रालेट आणि फ्लेयर्ड पँटसोबत एक सुंदर श्रगही आहे, ज्यावर फॅब्रिकच्या मॅचिंग कलरची ॲम्ब्रोयडरी आहे. आलियाचा हा लूक कोणत्याही पार्टी अथवा लग्नाकरिता बिल्कुल परफेक्ट आहे. या आऊटफिटसोबत आलियाने खूप सॉफ्ट मेकअप केला आहे. त्याचबरोबर सॉफ्ट वेव्ही ओपन हेअरमध्ये आलिया खूपच स्टनिंग दिसत आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: unicc alternative