बोल्ड अंजिनी धवनचे ब्रालेटमधील फोटो व्हायरल

बॉलीवूड ॲक्टर वरुण धवन हा फिल्म इंडस्ट्रीतील त्या स्टार्सपैकी एक आहे जे केवळ आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळेच नव्हे, तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. वरुण प्रमाणेच त्याची पुतणी अंजिनीही खूप लोकप्रिय आहे. अंजिनी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती हर एक दिवशी आपले हॉट अँड ब्युटिफुल फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असते. कोणत्याही चित्रपटात वा शोमध्ये डेब्यू न करताही अंजिनी सोशल मीडिया सेंसेशन बनली आहे. अलीकडेच दिवाळीच्या निमित्ताने अंजिनीने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिचे काही हॉट फोटोज व्हायरल झाले आहेत.

अंजिनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे. अंजिनीने त्यावेळी लाल रंगाचा लहेंगा व त्याला मॅचिंग ब्रालेट परिधान केले आहे. त्याच्या जोडीला तिने ओढणीही घेतली असून केस मोकळे सोडलेले आहेत. आतापर्यंत तिच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत, तर काही चाहते कमेंट्स करून आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …