पोझ देण्याच्या नादात शिल्पा झाली उप्स मोमेंटची शिकार

आजकल शिल्पा शेट्टी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कायमच चर्चेत असते. आपली फिट बॉडी आणि अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या शिल्पाचे करोडो चाहते आहेत. खरेतर हे वर्ष तिच्याकरिता खूपच खराब गेले आहे. पोर्न व्हिडीओज बनवण्याच्या प्रकरणात तिचे पति’राज’ तुरुंगाची हवा खाऊन आले, परंतु त्यामुळे शिल्पावर मात्र ट्रोल होण्याची वेळ आली. खरेतर आता हळूहळू सर्व मार्गावर येत आहे. याच दरम्यान शिल्पा ट्रोल झाली आहे, ती तिच्या ड्रेसमुळे!
खरेतर शिल्पाचा ड्रेस इतका टाईट होता की, ती उप्स मोमेंटची शिकारच ठरली. शिल्पा जेव्हा मीडियाशी बोलत होती तेव्हा ती स्वत:च या ड्रेसमध्ये अन्कफर्टेबल होती. बोलत असताना तिने आपला ड्रेस वर करण्याचा प्रयत्न केला आणि हा उप्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला. खरेतर शिल्पाने जराही वेळ न दवडता आपला ड्रेस सांभाळला होता. त्यावेळचे फोटो आणि व्हिडीओज मात्र खूप व्हायरल होत आहेत. एका युजरने शिल्पाला ट्रोल करत लिहिले आहे,’असे कपडे घालण्याची गरजच काय आहे?’ तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे,’अंग प्रदर्शनाचे काम पतीकडेच असू देत.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …