ठळक बातम्या

नुसरत जहांने शेअर केला हॉट फोटो

बंगाली चित्रपटांची प्रख्यात अभिनेत्री नुसरत जहां नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच नुसरतने एका मुलाला जन्म दिला आहे. तेव्हापासून तिच्या प्रत्येक ॲक्टिव्हीटीवर लोकांचे लक्ष असते. नुसरतचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर दर दिवशी व्हायरल होत असतात. मुलाच्या जन्मानंतर नुसरतचे वजन थोडेसे वाढले होते, परंतु आता नुसरत पुन्हा एकदा आपल्या फिटनेसवर लक्ष देऊ लागली आहे आणि शेपमध्ये आली आहे. नुसरत सातत्याने आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करू लागली आहे, ज्यात ती पूर्वीप्रमाणेच ग्लॅमरस दिसून येत आहे.

आताही नुसरतने पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती मेकअपविना लूकमध्येही खूप हॉट दिसत आहे. नुसरतने केवळ डोळ्यात काजळ व आयलायनर लावलेले आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत नुसरतचा केवळ हात दिसत आहे व ती कॅमेऱ्याच्या दिशेने पाहत लूक देत आहे, तर दुसऱ्या फोटोत नुसरतने स्वत:ला शालीत लपेटले आहे व ती दुसऱ्या बाजूला पाहत आहे. तर कॅप्शनमध्ये तिने चाहत्यांना गुड मॉर्निंग असे विश केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …