ठाणे जिल्हाधिकाºयांना कोरोनाची लागण

ठाणे – ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून, ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. कोरोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे, तसेच गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …