ठळक बातम्या

जेम्स फ्रँकोचा धक्कादायक खुलासा

सन २०१८ मध्ये अश्लील वर्तणुकीचा आरोप लागल्यानंतर अभिनेता जेम्स फ्रँकोने पहिल्यांदाच स्वत:विषयी धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्याच विद्यार्थ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली जेम्सने दिली आहे. दारूचे व्यसन सुटल्यानंतर लागलेल्या सेक्सच्या व्यसनाविषयी खुलासा करताना जेम्सने सांगितले की ‘हे शक्तीशाली ड्रग आहे.’
जेम्सने सांगितले की, त्याच्या ॲक्टिंग स्कूलचा उद्देश महिलांना आकर्षित करणे हा नव्हता. तो गेल्या अनेक वर्षांपासून स्वत:ला सुधारण्याचे काम करत आहे. तो म्हणाला,’त्यावेळी मी असा विचार करायचो की जर हे सहमतीने जरी असेल तर ठीक आहे. त्यावेळी मी स्पष्ट झालो नव्हतो. खरेतर असे करण्याचा मला पश्चाताप आहे.

जेम्स फ्रँकोच्या विरोधात तब्बल चार वर्षांपूर्वी लैंगिक छळाचा आरोप लावण्यात आला होता. त्यावेळी पाच महिलांनी फॅँकोविरोधात अश्लील वर्तणुकीचा आरोप केला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …