ऑफ शोल्डर ड्रेसमुळे नोरा झाली उप्स मोमेंटची शिकार


बॉलीवूडमध्ये डान्सींग क्वीन या नावाने लोकप्रिय झालेली नोरा फतेही आज एक खूप मोठे नाव आहे. नोरा ही प्रामुख्याने आपल्या बेली डान्सकरिता ओळखली जाते. तिने आजवर अनेक चित्रपटांत आयटम नंबर बरोबरच अभिनयही केला आहे. याशिवाय तीने अनेक रिॲलिटी शोजला जज म्हणूनही हजेरी लावली आहे. नोरा ही केवळ आपल्या डान्समुळेच नव्हे तर ड्रेसींग सेन्समुळेही चर्चेत असते. अनेकदा तर तीला आपल्या या बोल्ड आऊटफिटमुळे ट्रोलिंगची सामनाही करावा लागला आहे. एकदा तर तिच्यावर आपल्या बोल्ड ड्रेसमुळे ॲवॉर्ड फंक्शनमध्ये उप्स मोमेंटची शिकार होण्याची वेळ आली.
आजवर असेच पाहण्यात आले आहे की एखाद्या इव्हेंटला किंवा ॲवॉर्ड फंक्शनला अभिनेत्री असा काही ड्रेस परिधान करुन येतात की त्या स्वत:च त्यामध्ये कधी कम्फर्टेबल नसतात. नोराच्या बाबतीतही असेच काहीसे झाले होते जेव्हा तिने एका ॲवॉर्ड फंक्शला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अतिशय बोल्ड असा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. परंतु हा ड्रेस सतत खाली सरकत होता व तिला कॅमेऱ्यासमोरच तो ड्रेस नीट करावा लागत होता. हा किस्सा 2018 मध्ये झालेल्या लक्स गोल्डन रोझ ॲवॉर्डमध्ये घडला होता. या ॲवॉर्ड शोमध्ये नोरा नेहमीप्रमाणे अतिशय बोल्ड ड्रेस घालून आली होती. जेव्हा नोरा हा आपला ऑफ शोल्डर ड्रेस घालून रेड कापेर्ेटवर पोहोचली. सर्वांचे कॅमेरे नोराच्या दिश्ेने वळले. त्यावेळी नोराने क्रिम कलरचा ऑफ शोल्डर टाईट गाऊन घातला होता. त्यावेळी ती कित्येक वेळा आपला ड्रेस ॲडजस्ट करताना दिसून आली. इतकेच नव्हे तर ती अनेकदा कॅमेऱ्यासमोरच आपला ड्रेस वर खेचताना दिसून आली. नोरा त्या ड्रेसमध्ये अन्फर्टेबल होती हे स्पष्ट दिसून येत होते.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …