एनिमल प्रिंटेड बिकनीमध्ये मौनी रायचा जलवा

गॉर्जिअस आणि ग्लॅमरस अभिनेत्री मौनी राय सध्या गोव्यात आपल्या गर्ल गँगसोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करत आहे. मौनी तेथे आपल्या बिकनी लूक्सचा जलवा दाखवण्यात आणि चाहत्यांसोबत आपल्या वेकेशनचे स्टनिंग फोटो शेअर करत आहेत.
बिचवर ब्लॅक बिकनीमध्ये चाहत्यांना प्रभावित केल्यानंतर आता मौनीने एनिमल प्रिंटेड बिकनीमध्ये आपले सिजलिंग फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिचे चाहते अगदी वेडावून गेले आहेत. फोटोत मौनी एनिमल प्रिंटेड बिकनी घालून गोव्यातील एक्झॉटिक लोकेशन्सवर किलर पोझ देताना दिसून येतेयं. ओपन हेअर आणि न्यूड ग्लॉसी मेकअपमध्ये मौनी खूप स्टनिंग दिसत आहे. मौनीने आपला बिकनी लूक ब्लॅक सनग्लासेसद्वारे पूर्ण केला आहे. मौनीचे हे बिकनी फोटो चाहत्यांनाही खूप आवडले असून, आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी तिच्या फोटोंना लाइक केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …