ठळक बातम्या

आपण बोललेलो लक्षात ठेवले तर?

 

आपण यापूर्वी काय बोललो आणि काय वक्तव्य केले होते, हे सर्वच नेत्यांनी लक्षात ठेवले, तर किती मजा येईल ना? किंबहुना जनतेने जर ते लक्षात ठेवले, तर त्याहून मजा येईल. कोणतेही दोन पक्ष एकत्र येतात, सरकार बनवतात. आजचे सत्ताधारी उद्या विरोधक बनतात. ध्यानीमनी नसताना, कोणी तरी सत्तेत येतो. या पाठशिवणीच्या खेळात या पक्षातून त्या पक्षात जाणारे नेतेही असतात. त्यामुळे पूर्वी कोणत्या पक्षात असताना, काय विधाने केलेली होती, याची उजळणी केली, तर गमतीशीर गोष्टी दिसून येतात. नेत्यांच्या आचार-विचारातील फरक नक्की जाणवतो.
सात वर्षांपूर्वी २०१४ला भाजप राज्यात सत्तेत आला होता. त्यावेळी शिवसेनेच्या आधीच शरद पवारांनी त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. न मागता पाठिंबा दिला होता. तेच शरद पवार आता राज्यात आणि केंद्रात भाजप नको यासाठी जीव तोडून प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यावेळी शिवसेनेचा सरकारमध्ये समावेश व्हावा आणि पाच वर्षे स्पष्ट बहुमताचे सरकार चालवावे ही देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यांनी दुसºयाच अधिवेशनात शिवसेनेला आपल्या बरोबर घेतलेही. याचे कारण त्यावेळी शरद पवारांनी दिलेल्या इशाºयानंतर सहा महिन्यांनी आपले काय होणार याची चिंता फडणवीस यांना ग्रासत होती. बाहेरून पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला, तर सरकार अल्पमतात येईल आणि कोसळेल, याची भीती फडणवीस यांना होती त्यामुळे त्यांनी शिवसेनेला बरोबर घेण्याची खेळी केली आणि त्यांना सरकारमध्ये सामावून घेतले होते.

त्यामुळे ज्याला आपला नैसर्गिक मित्र मानले आहे, त्या शिवसेनेलाच मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता; पण त्याचवेळी शिवसेना-भाजपमधील दरी कशी वाढेल, यासाठी एकनाथ खडसे प्रयत्नशील होते. शिवसेना-भाजप ही २५ सप्टेंबरला २०१४ ला युती तोडण्याचे काम एकनाथ खडसे यांनीच केले होते. त्यामुळे शिवसेनाबरोबर नको, यासाठी खडसे तेव्हा आग्रही होते. तेच खडसे आता शिवसेनेशी जवळीक साधून आहेत. ते राष्ट्रवादीत गेले आहेत. याचे कारण फडणवीस यांना दीर्घकाळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे खडसे यांना मनापासून वाटत होते. त्यामुळे शरद पवारांना अपेक्षित काम खडसे करताना दिसत होते. खडसे काही एकाएकी राष्ट्रवादीत गेलेले नाहीत, तर फडणवीसांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव आल्यावरच ते शरद पवारांच्या जवळ गेले होते. पक्ष प्रवेश त्यांनी ५ वर्षांनंतर केला, तरी ते पवारांशी जवळीक साधूनच होते. साहजीकच नाथाभाऊंचा हा उपद्व्याप फडणवीसांची डोकेदुखी ठरत होती.
अर्थात त्यामुळे फडणवीस आणि खडसे यांच्यातील संघर्ष वाढत गेला. त्यामुळे त्यांनी चक्क मंत्र्यांसमोरच नाथाभाऊंना झापण्याचे काम केले होते. पंधरा वर्षे विरोधी पक्षात बसल्यामुळे सरकारविरोधात बोलण्याचे आपल्या अंगवळणी पडले आहे; मात्र आता सत्तेत आहोत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक विषयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांसारखे बोलू नये. सत्तेची बाजू आपली आहे, याचे भान ठेवा, अशा कानपिचक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. मंत्रिमंडळावर आपली पकड राहणार नाही याची जाणीव फडणवीस यांना झाली. त्यामुळे एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस यांचे वेगळेच रंग दिसले. निम्मे राज्य दुष्काळाच्या खाईत आहे. शेतकºयांच्या वीज बिलांची वसुली करू नका, त्यांना त्रास देऊ नका, असे तत्कालीन महसूलमंत्री खडसे हे अजय मेहता यांना उद्देशून बोलले. तेव्हा, नियमानुसार असे करता येणार नाही, असे प्रत्युत्तर मेहता यांनी दिले. त्यावर मी शेतकरी आहे, त्यामुळे महावितरण शेतकºयांना कसा त्रास देते, हे मला माहीत आहे, असे खडसेंनी त्यांना सुनावले. त्यानंतर मुख्यमंत्री संबंधित अधिकाºयांना जाब विचारतील, अशी अपेक्षा खडसेंची होती; मात्र अधिकाºयांऐवजी मुख्यमंत्र्यांनी थेट खडसेंनाच, आता विरोधी पक्षाचे नेते असल्यासारखे बोलू नका, असे सुनावले. विशेष म्हणजे हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर नारायण राणे यांनी या मंत्रिमंडळावर टीका केली होती. त्यावेळी यामध्ये फक्त एकनाथ खडसे हा योग्य माणूस आहे, असे म्हटले होते.

राष्ट्रवादीच्या कुबड्या आपण कायम घेऊ शकणार नाही याची जाणीव असल्यामुळे फडणवीस यांनी शिवसेनेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते; पण नेमका त्यातच खोडा घालण्याचे काम खडसेंनी केल्यामुळे एकानं टाका घालायचा आणि दुसºयानं उसवायचा असा प्रकार होत होता. एकनाथ खडसे यांनी शेतीप्रश्नाच्या आढावा बैठकीत दुष्काळाने त्रस्त झालेल्या आणि शेतमालाचे भाव दररोज पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे धडाधड कोसळत असल्याने बेजार झालेल्या शेतकºयांना एक मोलाचा सल्लावजा प्रश्न केला. मोबाइलची बिले वेळेवर भरता येतात, मग विजेची बिले का भरत नाही? यावरून शिवसेनेने खडसेंवर जोरदार टीका केली होती. त्यावर खडसेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका करण्यास सुरुवात केली होती. खडसेंच्या तोंडी पवारांची भाषा येत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. त्या भाषेचा दर्प शिवसेनेने दाखवण्यास सुरुवात केल्यावर फडणवीस हवालदिल झाले होते.
मोबाइलचे बिल भरता मग विजेचे बिल का भरत नाही, हाच प्रश्न देशातील बड्या उद्योगपतींनाही दरडावून विचारला जाऊ शकतो. ज्यांनी देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून कुटुंबांसाठी मोठाले टॉवर्स उभे केले, त्यांना टॉवर बांधता मग बँकांचे कर्ज आधी का फेडत नाही, असे विचारले पाहिजे. पण फडणवीस यांना अडचणीत आणण्याची परिस्थिती निर्माण करण्याचे काम तेव्हा खडसेंनी केले. त्यामुळे शिवसेनेपासून लांब नेण्याचे काम त्यांनी तेव्हा केले. २०१४पर्यंत विरोधी पक्षनेते असलेल्या खडसेंनी ज्यावेळी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आणि दिल्लीतून केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा दिली, तेव्हाच विरोधाला सुरुवात केली. भाजपची राज्यातील ताकद शिवसेनेबरोबर आहे, हे लक्षात घेऊन जाता-जाता आता युती तोडायची, म्हणजे भाजपला चौरंगी लढतीत जास्त जागा मिळणार नाहीत; पण झाले उलटेच. वीस वर्षांनंतर प्रथमच महाराष्ट्रात १२३ इतक्या स्वबळावर जागा जिंकून पुढे आले. हे मोठे यश मिळाल्यावर शरद पवारांनी आपण होऊन पुन्हा निवडणुका लागायला नकोत, म्हणून पाठिंबा जाहीर केला, कारण त्यांनी ओळखले होते की, जर स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळाले नाही आणि आणीबाणी लागून, राष्ट्रपती राजवट लागून जर पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ आली, तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल. पुन्हा युती होईल त्यामुळे आपले सत्तेचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे खडसेंना फितवून अस्थिरता निर्माण करत हे सरकार मध्येच कोसळवायचे धोरण त्यांचे होते; पण फडणवीसांनी लवकरच शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली आणि खडसेंनी सोडवलेली विण पुन्हा बांधली होती.

प्रफुल्ल फडके/बिटविन द लाईन्स
9152448055

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

46 comments

 1. buy fenofibrate 160mg online tricor for sale online cost tricor 160mg

 2. buy generic ketotifen buy doxepin online how to buy imipramine

 3. buy tadalafil 20mg without prescription tadalafil uk sildenafil 50mg sale

 4. precose 50mg pill buy griseofulvin for sale how to buy griseofulvin

 5. buy minoxidil solution for sale where can i buy mintop buy cheap ed pills

 6. order aspirin 75 mg generic aspirin 75 mg uk buy imiquimod creams

 7. prasugrel us chlorpromazine pills pill tolterodine 2mg

 8. monograph 600mg price buy colospa pills cilostazol for sale

 9. order ferrous pills oral ascorbic acid 500 mg sotalol 40mg cost

 10. enalapril 5mg ca casodex cost lactulose oral

 11. pyridostigmine for sale maxalt price brand maxalt 5mg

 12. order betahistine 16 mg online betahistine tablet buy generic probenecid 500 mg

 13. buy latanoprost eye drop for sale oral capecitabine 500 mg order rivastigmine 6mg online cheap

 14. prilosec 10mg ca singulair cheap buy metoprolol tablets

 15. buy glimepiride generic cytotec 200mcg usa buy etoricoxib no prescription

 16. buy fosamax without a prescription macrodantin 100mg pill purchase macrodantin online

 17. order orlistat pill buy diltiazem medication buy generic diltiazem 180mg

 18. mayo clinic stomach ulcer diet atrial tachycardia vs atrial fibrillation list of urinary antiseptic drugs

 19. buy prednisone 5mg without prescription buy amoxicillin 250mg online order amoxil 1000mg generic

 20. birth control pill prescription online order birth control shot online lasting longer in bed pills

 21. buy zithromax 250mg pill gabapentin 600mg oral gabapentin order

 22. strongest otc acid reflux medicine prescribed medicine for stomach acid best natural remedy for flatulence

 23. generic urso 300mg generic zyban 150 mg buy generic zyrtec 5mg

 24. buy strattera 25mg online cheap order sertraline for sale buy sertraline 100mg online

 25. order escitalopram 20mg pill lexapro 20mg for sale oral naltrexone 50mg

 26. augmentin price buy clomiphene 100mg pill purchase clomiphene without prescription

 27. Congratulations on your incredible gift for writing! Your article is an engaging and enlightening read. Wishing you a New Year full of achievements and happiness!

 28. Superbly written! I’m a writer too and would be honored to contribute

 29. This post is packed with useful insights. Thanks for sharing your knowledge!

 30. This was a great read—thought-provoking and informative. Thank you!

 31. What a compelling read! Your arguments were well-presented and convincing.

 32. I admire the way you tackled this complex issue. Very enlightening!

 33. This was a thoroughly insightful read. Thank you for sharing your expertise!

 34. This post is a testament to your expertise and hard work. Thank you!

 35. This was a great read—thought-provoking and informative. Thank you!

 36. A masterpiece of writing! You’ve covered all bases with elegance.

 37. I appreciate the clarity and thoughtfulness you bring to this topic.

 38. This article was a joy to read. Your enthusiasm is contagious!

 39. The clarity and depth of your writing are outstanding. You manage to cover complex subjects with ease, making them easy to understand and appreciate. Your posts are a valuable resource for anyone looking to learn. I’m eagerly awaiting your next piece.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *