अभिनेत्री अनुष्का शर्मा हळूहळू पुन्हा कामाच्या क्षेत्रात परतत आहे. नुकतेच तिने बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये ती काळ्या जाळीचा ड्रेस घातलेली दिसत आहे. फिगर-हगिंग आऊटफिटमध्ये समोरून एक स्लिट डिझाइन होती, तर बाजूला फेदर डिटेलिंग जोडले गेले होते. फोटोत अनुष्काचे सौंदर्य खूप सुंदर दिसत आहे.
अनुष्का सर्व प्रकारचे ड्रेसेस कॅरी करण्यात माहीर आहे. तिचा आत्मविश्वास तिच्या फोटोशूटमधूनही दिसून येतो. या फोटोतही शीयर ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. अनुष्काच्या ड्रेसिंगने चाहत्यांची मने जिंकली, म्हणूनच या फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत. यापूर्वी अनुष्का तिच्या प्रेग्नन्सीदरम्यान फोटोशूट करताना दिसली होती. एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजवर ती दिसली होती. यातही तिची ग्लॅमरस स्टाइल मनाला भिडणारी होती.